Wednesday, October 18, 2023

(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात भरती | Tech Shivadnya

Maha PWD Bharti 2023

जाहिरात क्र.: 

  • 01


एकुण:

  • 2109 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

532

2

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

55

3

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

05

4

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

1378

5

लघुलेखक (उच्च श्रेणी)

08

6

लघुलेखक (निम्न श्रेणी)

02

7

उद्यान पर्यवेक्षक

12

8

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

09

9

स्वच्छता निरीक्षक

01

10

वरिष्ठ लिपिक

27

11

प्रयोगशाळा सहाय्यक

05

12

वाहन चालक

02

13

स्वच्छक

32

14

शिपाई

41

Total

2109


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
  • पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी
  • पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
  • पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
  • पद क्र.14: 10वी उत्तीर्ण


वयाची अट: 

  • 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे 
  • मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 06 नोव्हेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...