Saturday, June 24, 2023

(Agri Admissions) कृषी पदवी प्रवेश 2023 करीता आवश्यक कागदपत्रे | Tech Shivadnya

 Agri Admissions Documents 2023


आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • १० वी बोर्ड सर्टीफीकेट
  • १२ वी मार्कशीट
  • CET स्कोअरकार्ड
  • CET अर्ज
  • शेतकरी असल्याचा दाखला
  • सातबारा
  • कास्ट सर्टीफीकेट 
  • EWS सर्टीफीकेट (फक्त खुल्या प्रवर्गासाठी)
  • कास्ट व्हॅलीडीटी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (SC-ST सोडून)
  • डोमीसाईल सर्टीफीकेट
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...