Wednesday, February 15, 2023

(AOC) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

(AOC) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 

  • AOC/CRC/2023/JAN/AOC-02

एकुण

  • 1793 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ट्रेड्समन मेट

1249

2

फायरमन

544

एकुण

1793


शैक्षणिक पात्रता: 

26 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे 

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण : 

  • संपूर्ण भारत

फी :

  • फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 26 फेब्रुवारी 2023

जाहिरात (Notification): पाहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...