Saturday, January 28, 2023

(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 250 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

Central Bank of India Recruitment 2023

एकुण: 

  • 250 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

चीफ मॅनेजर (स्केल  IV)

50

2

सिनियर मॅनेजर (स्केल III)

200

Total

250

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव


वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी,

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

  • पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC: ₹850/-+GST 
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 11 फेब्रुवारी 2023


परीक्षा (Online):

  • मार्च 2023


मुलाखत:

  • मार्च 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...