Tuesday, January 31, 2023

(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती | Tech Shivadnya

AIASL Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • AIASL/05-03/729


एकुण: 

  • 166 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव

11

2

ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव

25

3

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर

07

4

हँडीवूमन

45

5

हँडीमन

36

6

हँडीवूमन (क्लीनर्स)

20

7

ड्यूटी ऑफिसर

06

8

ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल

04

9

ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर

12

Total

166


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: पदवीधर
  • पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
  • पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.7: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
  • पद क्र.9: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+ 06 वर्षे अनुभव


वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1 ते 6 & 8: 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र.7: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.9: 35 वर्षांपर्यंत

  • अहमदाबाद


फी: 

  • General/OBC: ₹500/- 
  • SC/ST/ExSM: फी नाही


थेट मुलाखत: 

  • 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)


मुलाखतीचे ठिकाण: 

  • Hotel Pristine Residency. Airport Road, Next to S.V.P. International, Sardarnagar, Hansol, Ahmedabad, Gujarat-382475


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...