Monday, September 12, 2022

(Western Naval Command) वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे 49 जागांसाठी भरती

Western Naval Command Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • 02/2022


एकुण: 

  • 49 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

स्टाफ नर्स

03

2

लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट

06

3

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 

40

Total

49 


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) नर्सिंग ट्रेनिंग प्रमाणपत्र
  • पद क्र.2: (i) लायब्ररी सायन्स/इन्फॉर्मेशन सायन्स पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव


वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी,

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 18 ते 45 वर्षे
  • पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 18 ते 25 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • मुंबई


फी: 

  • फी नाही.

PCMC Recruitment 2022

येथे क्लिक करा


अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

  • The Flag Officer Commanding-in-Chief (for CCPO), Headquarters, Western Naval Command, Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 

  • 30 सप्टेंबर 2022


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...