Friday, September 30, 2022

LLB 3 & 5 Years Admissions 2022-23 | Tech Shivadnya

LLB 3 & 5 Years Admissions 2022-23

LLB 3 & 5 Years अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सन 2022 23 साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहेत.


आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • १० वी बोर्ड सर्टीफीकेट
  • १२ वी मार्कशीट
  • पदवी मार्कशीट
  • टी.सी.
  • MAH-CET मार्कशीट
  • MAH-CET अर्ज
  • कास्ट सर्टीफीकेट
  • कास्ट व्हॅलीडीटी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • डोमीसाईल सर्टीफीकेट
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र

  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी

B.Ed. (General & Special) Admission 2022-23


ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख

  • 10 ऑक्टोबर २०२२


अ‍ॅडमिशन वेळापत्रक :



ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...