Thursday, September 8, 2022

(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाची भरती

BMC MCGM Recruitment 2022

एकुण: 

  • 25 जागा


पदाचे नाव: 

  • सहाय्यक प्राध्यापक (बधिरिकरणशास्त्र)


शैक्षणिक पात्रता: 

  • (i) MD/MS/DNB 
  •  (ii) 03 वर्षे अनुभव


वयाची अट: 

  • 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • ₹580+18% GST


अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: 

  • लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई, 400 002


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 

  • 12 सप्टेंबर 2022 (04:30 PM)


जाहिरात (Notification) पाहा : PDF



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...