Tuesday, July 12, 2022

(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 1616 जागांसाठी भरती

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022


एकुण जागा : 

  • 1616 जागा


पदाचे नाव & तपशील:


पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रिंसिपल (ग्रुप-A)

12

2

पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप-B)

397

3

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-B)

683

4

TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-B)

343

5

संगित शिक्षक (ग्रुप-B)

33

6

कला शिक्षक (ग्रुप-B)

43

7

PET पुरुष (ग्रुप-B)

21

8

PET महिला (ग्रुप-B)

31

9

ग्रंथपाल (ग्रुप-B)

53

Total

1616


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी. (ii) B.Ed (iii) 07 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य (ii) B.Ed.
  • पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
  • पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
  • पद क्र.5: संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.6: रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts)
  • पद क्र.7: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
  • पद क्र.8: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
  • पद क्र.9: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर (ii) इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा.


वयाची अट: 

22 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
  • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 ते 9: 35 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: 

SC/ST/PWD: फी नाही

  • पद क्र.1: General/OBC: ₹2000/-
  • पद क्र.2: General/OBC: ₹1800/-
  • पद क्र.3 ते 9: General/OBC: ₹1500/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 22 जुलै 2022 (11:59 PM)


परीक्षा (CBT): 

  • नंतर कळविण्यात येईल


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...