Saturday, July 16, 2022

( BOI ) बँक ऑफ इंडिया मध्ये भरती.

BANK OF INDIA, RECRUITMENT 2022


Total पद संख्या : 

  • 11+


पदांची नावे ( Post Name ) :

  • पद क्र. 1) ऑफिस असिस्टेंट
  • पद क्र. 2) अटेंडट
  • पद क्र. 3) वॉचमन


पात्रता ( Qualification ) :

  • पद क्र. 1) i) पदवी ii) संगणक ज्ञान
  • पद क्र. 2) i) 10 वी पास ii) लिहिता व वाचता येणे.
  • पद क्र. 3) i) 08 वी पास ii) शारीरिक आणि मानसिक दृष्टी चांगली असणे.


टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा


पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

  • पद क्र. 1) रु 15,000/-
  • पद क्र. 2) रु 8,000/-
  • पद क्र. 3) रु 5,000/-


वयाची अट ( Age Limit ) :

  • पद क्र. 1) 18 ते 45 वर्ष पर्यंत
  • पद क्र. 2) 18 ते 65 वर्ष पर्यंत
  • पद क्र. 3) 18 ते 45 वर्ष पर्यंत


नोकरी ठिकाण ( Job Location ) :

  • भंडारा
  • गडचिरोली
  • गोंदिया


फी ( Fee ) : 

  • फी नाही


अर्ज कसा करावा ( How To Apply ) :

  • ऑफलाइन ( पोस्ट )

ITBP Recruitment 2022

येथे क्लिक करा


अर्ज पोहचण्यची अंतिम तारीख 

  • 01 ऑगस्ट 2022


अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • The Zonal Manager, Financial Inclusion Department, Bank Of India, Bank Of India Building, 4th Floor, Nagpur Zonal Office, S.V. Patel Marg P.B. No. 04 Kingsway, Nagpur - 440001.


जाहिरात पहा ( Notification ): PDF



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...