Monday, July 11, 2022

अमरावती जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती

District Court Amravati Recruitment 2022


एकुण : 

  • 10 जागा


पदाचे नाव: 

  • सफाईगार


शैक्षणिक पात्रता/ पात्रता: 

  • प्रकृतीने सुदृढ


वयाची अट: 

  • 11 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: 

  • अमरावती


Fee: 

  • फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

  • जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

  • 25 जुलै 2022 (05:00 PM)


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

शिवाज्ञा आपले सरकार सेवा केंद्र
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...